शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

सीवूडच्या गणेश मंडळावर गुन्हा, चौघांना शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:30 IST

नेरुळ येथील दुर्घटनेप्रकरणी संबंधित मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : नेरुळ येथील दुर्घटनेप्रकरणी संबंधित मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळाकडून मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढतेवेळी मूर्तीची प्रभावळ विद्युत वायरीला लागून चौघांना शॉक लागला होता. सुदैवाने मुख्य विद्युत प्रवाह खंडित झाल्याने जीवितहानी टळली होती.सीवूड येथील राजे शिव छत्रपती गणेशोत्सव मंडळावर नेरुळ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरु वारी रात्री नेरूळ येथे ही दुर्घटना घडली होती. मंडळातर्फे स्थापना करण्यात आलेल्या १५ फूट उंचीच्या मूर्तीचे विसर्जन केले जात होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून ट्रॉली खेचली जात होती. दरम्यान, नेरूळ येथील पुलाच्या उताराला काही वेळासाठी विसर्जन थांबवण्यात आले असता, उतारामुळे ट्रॉली पुढे सरकली होती. त्यावेळी मूर्तीच्या प्रभावळीचा वरचा भाग उपरी विद्युत वायरीला टेकला. त्यामुळे मूर्तीमधून विद्युत प्रवाह वाहून चौघांना शॉक लागला होता. सुदैवाने वायरीला प्रभावळ टेकताच स्पार्क होवून मुख्य विद्युत प्रवाह खंडित होवून चौघांना अर्थिंगचा झटका बसला होता. त्यानुसार या दुर्घटनेला मंडळावर हलगर्जीचा ठपका ठेवून नेरुळ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>विसर्जन मिरवणुकीत मूर्तीची प्रभावळीला वीज वाहिन्यांचा स्पर्श झाला. यावेळी चौघांना शॉक लागला. नेरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव