शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सुनील जोशी पुन्हा सेवेत

By admin | Updated: October 28, 2014 02:02 IST

लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेल्या सुनील जोशीसह अन्य चार जणांचे निलंबन कायद्यानुसार संपुष्टात आल्याने त्यांचा केडीएमसीच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेल्या सुनील जोशीसह अन्य चार जणांचे निलंबन कायद्यानुसार संपुष्टात आल्याने त्यांचा केडीएमसीच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातल्या आदेशावर सोमवारी आयुक्त रामनाथ सोनवणो यांची स्वाक्षरी झाल्यामुळे मंगळवारपासून ते सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अभियंता आणि सहायक संचालक नगररचनाकार जोशी यांना 22 फेब्रुवारी 2क्1क् रोजी 5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना  निलंबित करण्यात आले होते. त्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात महासभेत दाखल करण्यात आलेला अशासकीय प्रस्ताव वादग्रस्त ठरला होता. सत्ताधारी शिवसेनेवर हा प्रस्ताव माघारी घेण्याची नामुश्की आली होती.  
दरम्यान, नियमानुसार दोन वर्षे निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यावर निलंबित अधिका:यांना पुन्हा कामावर घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, जोशीसह अन्य निलंबित अधिका:यांनी केडीएमसी प्रशासनाकडे रुजू करून घेण्याची विनंती केली होती. यावर ऑगस्ट 2क्14मध्ये पार पडलेल्या निलंबन आढावा समितीच्या बैठकीत जोशीसह सुहास गुप्ते आणि अन्य अधिकारी, कर्मचा:यांच्या  निलंबनावर चर्चा झाली होती. त्यानुसार जोशी, गुप्ते यांच्यासह अन्य तिघांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. जोशीचा सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी न्यायालयाचा निकाल लागेर्पयत त्यांना सेवेत घेऊ नये, असा ठराव महासभेत संमत करण्यात आला आहे. त्यामुळे जोशीला सेवेत रुजू करून घेण्याच्या आयुक्त रामनाथ सोनावणो यांच्या निर्णयावर आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
 
च्निलंबित अधिकारी अथवा कर्मचारी यांचा निलंबनाचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधितांना कामावर घेण्यात आले आहे, असे केडीएमसी आयुक्त रामनाथ सोनवणो यांनी सांगितले.