शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील वीटभट्ट्यांवर कारवाई

By admin | Updated: March 12, 2017 02:18 IST

खारघरमधील विविध सेक्टर सुरू असलेल्या स्थानिकांच्या वीटभट्ट्यांवर पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शनिवार कारवाई केली. सुरू असलेल्या

पनवेल : खारघरमधील विविध सेक्टर सुरू असलेल्या स्थानिकांच्या वीटभट्ट्यांवर पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शनिवार कारवाई केली. सुरू असलेल्या वीटभट्टीवर पाण्याची फवारणी करून जेसीबीच्या साहाय्याने या वीटभट्ट्या तोडण्यात आल्या. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह, खारघर पोलीस ठाणे, खारघर अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघर सेक्टर ३०, ३५, १०, ८ आदी ठिकाणच्या उच्चभ्रू वस्ती शेजारी या वीटभट्ट्या असल्याने प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत, या ठिकाणच्या वीटभट्ट्यांवर कारवाई केली. कारवाईपूर्वी वीटभट्टी मालकांना महापालिकेच्या वतीने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही या वीटभट्ट्या सुरूच राहिल्याने अखेर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला. खारघरमधील ११ वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वीटभट्टी मालकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कारवाई झालेल्या वीटभट्टी मालकांची नावे महेंद्र कृष्णा घरत, मंगेश घरत, केशव शेळके, जिनेश वास्कर, उत्तम कोळी, बबन तोडेकर, गणपत ठाकूर, समाधान धरणेकर, रमेश शनिवार पवार.वीटभट्ट्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत स्थानिकांकडून तक्रार करण्यात आली होती. प्रदूषणामुळे कर्करोग, फुप्फुसाचे आजार बळावण्याचा धोका लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल