तीन वाहनांचा विचित्र अपघात, 6 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 13:06 IST2018-12-20T13:03:45+5:302018-12-20T13:06:57+5:30

नवी मुंबईमध्ये गुरुवारी (20 डिसेंबर) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. 

6 injured in car accident near navi mumbai | तीन वाहनांचा विचित्र अपघात, 6 जण जखमी

तीन वाहनांचा विचित्र अपघात, 6 जण जखमी

ठळक मुद्देनवी मुंबईमध्ये गुरुवारी (20 डिसेंबर) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. नेरुळ पुलावर झालेल्या तीन गाड्यांच्या अपघात 6 जण जखमी झाले आहेत.

नवी मुंबई - नवी मुंबईमध्ये गुरुवारी (20 डिसेंबर) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. 

नेरुळ पुलावर झालेल्या तीन गाड्यांच्या अपघात 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे ठाणे-बेलापूर रोड वर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Web Title: 6 injured in car accident near navi mumbai