शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आपमध्ये दुफळी, योगेंद्र यादव यांचे पंख छाटणार ?

By admin | Updated: February 28, 2015 10:08 IST

दिल्ली सत्तास्थापन केल्यावर आपमधील पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - दिल्ली सत्तास्थापन केल्यावर आपमधील पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. आपच्या राजकीय धोरण विषयक समितीची पुनर्बांधणी केली जाणार असून या समितीमधून आपचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव यांची गच्छंती होणार असल्याची चर्चा आहे. 
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीने पक्षाच्या राजकीय धोरण समितीची पुनर्बांधणी करावी असा प्रस्ताव आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाठवला आहे. दिल्लीत सत्तास्थापन केल्यावर आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिका-यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी योगेंद्र यादव यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. योगेंद्र यादव यांनी दिल्लीतील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवर उघडपणे टीका केली होती. तसेच दिल्लीतील विजयानंतर अन्य राज्यांमध्येही निवडणूक लढवू अशी घोषणा यादव यांनी केली होती. तर दुसरीकडे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आधी दिल्लीवरच लक्ष केंद्रीत करु असे सांगितले होते. त्यामुळे केजरीवाल व यादव यांनी परस्परविरोधी विधान केल्याचे समोर आले होते. बैठकीत अनेकांनी यादव यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. योगेंद्र यादव आपच्या राजकीय धोरणविषयक समितीचे सदस्य आहेत. ही समिती बरखास्त करुन समितीची पुनर्बांधणी करावी असा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. आता केजरीवालच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतील. 
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याने पक्षाच्या संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, बैठकीत हा राजीनामा फेटाळण्यात आला.