नाओवोइचा (आसाम): काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी आसाममधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पाच हमी जाहीर केल्या. यामध्ये महिलांचे कल्याण, सर्वांसाठी आरोग्यसेवा, जमिनीचे हक्क व जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात न्याय मिळवून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
लखीमपूर जिल्ह्यातील नाओबोड़चा येथे एका सभेत त्यांनी पक्षाच्या 'पाच हमी'ची यादी सादर केली. काँग्रेसने सर्व कुटुंबांसाठी २५ लाख रुपयांचे 'कॅशलेस' आरोग्य विमा संरक्षण, १० लाख मूळ रहिवाशांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १,२५० रुपये देण्याचे आश्वासन दिले. जुबीन मृत्यूप्रकरणात १०० दिवसांत न्याय मिळवून देण्याचेही वचनही दिले.
English
हिंदी सारांश
Web Title : Assam: Congress Promises Monthly Cash to Women if Elected.
Web Summary : Congress pledges five guarantees in Assam: cash for women, healthcare, land rights, justice in Zubeen death, and assistance for elderly citizens. The party promises health insurance, land deeds, and monthly payments.

Web Title : असम: कांग्रेस का वादा, जीतने पर महिलाओं को मासिक नकद राशि।
Web Summary : असम में कांग्रेस के पांच वादे: महिलाओं को नकद, स्वास्थ्य सेवा, भूमि अधिकार, ज़ुबीन मृत्यु मामले में न्याय और वरिष्ठ नागरिकों को सहायता। पार्टी ने स्वास्थ्य बीमा, भूमि अधिकार और मासिक भुगतान का वादा किया।