शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला

By admin | Updated: February 13, 2015 20:42 IST

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या एका भक्ताने साक्षीदारावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी जोधपूरमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत जोधपूर, दि. १३ - एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या एका भक्ताने साक्षीदारावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी जोधपूरमध्ये घडली. या हल्यात साक्षीदार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बलात्कार प्रकरणाचा तपास सध्या जोधपूर कोर्टात सुरू आहे. शुक्रवारी सुनावणीनंतर राहुल के सच्चान हा साक्षीदार कोर्टाच्या बाहेर पडताच सत्यनरीन या तरुणाने हातातील चाकूने सच्चान याच्यावर हल्ला चढवला. सच्चान यांच्या पाठीत दोनदा चाकूने वार केल्याने सच्चान जखमी झाला. पोलिसांनी तात्काळ सच्चानला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (कायदा आणि व्यवस्था )कैलाश संधू यांनी दिली. आपल्यावर हल्ला करणारा हा आसाराम यांच्या आश्रमातील मदतनीस असल्याचे राहुल सच्चान यांनी सांगितले. हल्ला करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे संधू यांनी सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन आसाराम यांना सप्टेंबर २०१३ साली अटक करण्यात आली असून त्यानंतर जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.