शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 20:30 IST

Who Is Jyoti Malhotra: भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा हिला हिसार पोलिसांनी अटक केली.

भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा हिला हिसार पोलिसांनी अटक केली. तिच्यावर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पुरवल्याचा आरोप आहे. मात्र, यानंतर ज्योती मल्होत्रा कोण आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ज्योती मल्होत्रा ​​ही हरियाणाची एक युट्यूबर आहे.  ट्रॅव्हल विथ जो, असे तिच्या युट्यूब चॅनलचे नाव आहे. या चॅनेलवर तिचे ३७.७ लाख सबस्क्राइबर आहेत. याशिवाय, ती इंस्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे.  इंस्टाग्रामवर तिचे १३२ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या तिच्या सोशल मीडिया हँडलवरून असे दिसते की तिला प्रवासाची आवड आहे आणि ती जगभरात फिरत असते.

लाईव्ह मिंटच्या मते, ज्योती मल्होत्रा ​​दोनदा पाकिस्तानला भेट दिली. ज्योती २०२३ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानला गेली होती. त्यावेळी तिची नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी मैत्री झाली. यामुळे दानिश ओळख अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलद्वारे तिने पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्योती गेल्या वर्षी काश्मीरला गेली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने इंन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. याशिवाय, तिने  श्रीनगर ते बनिहाल असा ट्रेनने प्रवासही केला असल्याचे समजत आहे.

टॅग्स :ArrestअटकHaryanaहरयाणा