शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नियम असो वा नसो लोकशाहीत विरोधी पक्षनेता आवश्यकच

By admin | Updated: July 28, 2014 02:29 IST

कोणताही ठोस नियम नसला तरी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहात एखाद्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक करायला हवी,

नवी दिल्ली : कोणताही ठोस नियम नसला तरी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहात एखाद्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक करायला हवी, असे मत लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी व्यक्त केले. चटर्जी यांनी प्रारंभीच स्पष्ट केले की, एखाद्या पक्षाला विरोधी नेतेपदाचा दर्जा देण्यासाठी लोकसभेत त्या पक्षाचे संख्याबळ किमान १० टक्के असणे आवश्यक आहे. सोबतच हा मुद्दा लोकसभा अध्यक्षांच्या विवेकावर सोडून द्यायला हवा, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी निवडीसाठी संबंधित पक्षाचे माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात १० टक्के संख्याबळ असायला हवे. याबाबतचा निर्णय अध्यक्षांच्या विवेकावर सोडून द्यायला हवा; परंतु योग्य कामकाज होण्यासाठी एखाद्या सदस्याला विरोधी पक्षनेतेपद दिले गेले पाहिजे. कारण तो निवडून दिलेल्या लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे नियमात बसत नसतानादेखील अध्यक्ष आपल्या विशेषाधिकाराचा उपयोग करून एखाद्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करू शकतात. कुणाला बनवावे, ही बाब सभागृहातील वेगवेगळ्या सदस्यांच्या संख्येवरून निश्चित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.१० टक्के संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस पात्र नसल्याचा अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी अभिप्राय दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)