चौकशीपासून मोदी दूर का?

By Admin | Updated: December 28, 2016 02:26 IST2016-12-28T02:26:40+5:302016-12-28T02:26:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कथित दलालीशी संबंधित ‘सहारा-बिर्ला’ दस्तावेजाच्या स्वतंत्र चौकशीपासून दूर का जात आहेत, असा प्रश्न दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री

What is Modi away from the inquiry? | चौकशीपासून मोदी दूर का?

चौकशीपासून मोदी दूर का?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कथित दलालीशी संबंधित ‘सहारा-बिर्ला’ दस्तावेजाच्या स्वतंत्र चौकशीपासून दूर का जात आहेत, असा प्रश्न दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मंगळवारी विचारला.
दीक्षित यांचे नाव ‘सहारा डायऱ्यांमध्ये’ इतर अनेक राजकीय नेत्यांसोबत आल्यानंतरही, त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार मोदी यांच्यावर हल्ला केला.
डायऱ्यांत नाव आल्यानंतर उठलेल्या वादात उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातून दीक्षित स्वत:ला दूर
ठेवत असल्याच्या वृत्तांचा त्यांनी इन्कार केला. दीक्षित या
पक्षातर्फे मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: What is Modi away from the inquiry?