शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Video : मंत्र्याची चुकून चौकशी करणं पोलीस अधिकाऱ्याला पडली महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 4:11 PM

आरोग्य मंत्री यांचा संताप अनावर झाला

ठळक मुद्देबिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे सिवान येथील रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.त्यांनी थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणीच केली.

बिहार - बिहारमधील सिवान येथे पोलीस अधिकाऱ्याकडून घडलेल्या क्षुल्लक चुकीमुळे त्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे सिवान येथील रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यातच हा गोंधळ उडाला. पोलीस ताफ्यातील एक पोलीस अधिकाऱ्याने मंगल पांडे यांना ओळखले नाही. अधिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोग्य मंत्री यांचा संताप अनावर झाला आणि त्याने थेट त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबनाची मागणी केली आहे.  

बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांची ओळख न पटल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या ताफ्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने इतरांच्या चौकशीदरम्यान त्यांची देखील चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने परिस्थिती सांभाळून घेतली आणि संतापलेल्या पांडे यांना शांत केले. त्यामुळे मंत्री पांडे यांची चौकशी झाली नाही. मात्र, या घडलेल्या प्रकारमुळे मंत्री साहेबाचा राग अनावर झाला होता. नंतर त्यांनी थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणीच केली.

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसsuspensionनिलंबनHealthआरोग्यministerमंत्री