शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:56 IST

एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यावर तुम्ही देखील हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करणं सोडून द्याल.

Bike Accident Viral Video : अनेकांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं टाळण्याची सवय असते. इथेच तर जायचं आहे, नाक्यावर पोलीस नसणार आणि अशीच काही तत्सम कारण देऊन लोक हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करतात. पण, आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यावर तुम्ही देखील हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करणं सोडून द्याल. या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वराचा अपघात झाल्याचे दिसले आहे. मात्र, या अपघातात तो कसा थोडक्यात बचावला हे पाहायला मिळत आहे. 

या व्हिडीओमध्ये, एक मुलगा शहरातील एका सिग्नलवर उभा आहे आणि त्याच्या मागे दोन मुली त्याच्या बाईकवर बसल्या आहेत, सर्वकाही सामान्य दिसते. पण, तितक्यात लाल सिग्नल लागतो. म्हणून हा व्यक्ती आपली बाईक थांबवतो. पण, नंतर एक ट्रक येतो आणि पुढे जे घडते ते बघून नक्कीच अंगाचा थरकाप होईल. पण, या सगळ्यातही त्याच्या हेल्मेटने मोठी कामगिरी केली आहे. 

सिग्नल लागला, गाडी थांबली अन्...सिग्नल लाल झाल्यावर बाईक थांबते. तेवढ्यात एक जड ट्रॉली म्हणजेच एक मोठा ट्रक तिथून वळू लागतो. वळण घेत असताना, ट्रॉलीचा मागचा भाग बाईकला हलकासा स्पर्श करतो, ज्यामुळे बाईक अडखळते, पडते आणि ट्रकखाली जाते, ज्यामुळे ती अनियंत्रित होते. यानंतरचे दृश्य तुम्हालाही हादरवून टाकेल. 

बाईकवर बसलेल्या दोन्ही मुली कसातरी स्वतःचा जीव वाचवून तिथून निघून जातात. पण बाईक चालवणारा मुलगा थेट ट्रकखाली जातो. मग ट्रकचे मागचे चाक त्याच् डोक्यावरून जाते, पुढच्याच क्षणी असे वाटते की चाक त्याचे डोके चिरडणार आहे. पण हेल्मेटच्या ताकदीमुळे त्याचा जीव वाचतो. दरम्यान, जवळ उभे असलेले लोक ओरडू लागतात. चालकालाही काहीतरी गडबड आहे हे समजते. तो लगेच ट्रक थांबवतो. तिथे उभे असलेले लोक धावत येतात आणि कसे तरी त्या तरुणाला ट्रकखालून बाहेर काढतात. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघात