शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बसवेश्वर यात्रेत भाविकांवर रथ कोसळला, 6 गंभीर जखमी

By admin | Updated: February 22, 2017 10:51 IST

कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यात बसवेश्वर यात्रेदरम्यान 60 फुटी लाकडी रथ कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 22 - कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यात बसवेश्वर यात्रेदरम्यान 60 फुटी लाकडी रथ कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कोटूर गावात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. रथाचं चाक निखळल्याने ही दुर्घटना घडल्याचं कळत आहे. सहा जण गंभीर झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी हा आकडा 30 पर्यंत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे . जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
बसवेश्वर यात्रेतील गुरु कोट्टुरेश्वर स्वामी याच्या रथोत्सवात 60 फुटी रथ भक्तांकडून खेचला जात असताना ही दुर्घटना घडली.. रथाचं चाक निखळल्याने जमलेल्या लोकांना काही कळायच्या आताच हा रथ त्यांच्यावर कोसळला. यात्रेसाठी असंख्या भाविक उपस्थित असल्याने दुर्घटनेवेळी कोणालाही जागेवरुन हलता आलं नाही. रथाखाली आल्याने सहा जण गंभीर जखमी झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान यासंबंधी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.