शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अदानी, अंबानींना नोटाबंदीची पूर्वकल्पना होती - भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट

By admin | Updated: November 17, 2016 10:43 IST

अदानी आणि अंबांनी यांसारख्या उद्योगपतींना सरकारच्या 500 आणि 1000 रुपयांच्या चलनातून रद्द होणार असल्याचा निर्णय आधीपासूनच माहिती होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाच्याच एका आमदाराने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. 17 - अदानी आणि अंबांनींसारख्या उद्योगपतींना केंद्र सरकारच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द होणार असल्याचा निर्णय आधीपासूनच माहिती होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाच्याच एका आमदाराने केला आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील भाजपाचे आमदार भवानी सिंह राजावत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 
 
बुधवारी सोशल मीडियावर भवानी सिंह राजावत यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला.  'अदानी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींना नोटाबंदीचा निर्णय आधीपासूनच माहिती होता. याबाबत त्यांना अप्रत्यक्ष सूचना दिली गेली. त्यामुळे निर्णयाची घोषणा होण्याआधीच त्यांनी योग्य व्यवस्था केली होती. तसेच नवीन 2000 रुपयांच्या नोटेचा दर्जा अत्यंत खराब असून ती बनावट दिसते', असे भवानी सिंह राजावत संबंधित व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. 
 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कालच (बुधवारी) नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांचा पैसा बड्या उद्योगपतींना कर्जमाफी देण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यात, भाजपाच्याच आमदाराचा हा कथित व्हिडीओ समोर आल्याने नोटाबंदी निर्णयामुळे केंद्र सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
 
मात्र, मी काही पत्रकारांशी अनौपचारिक संवाद करत होतो. तसेच या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे सांगत राजावत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.  व्हिडीओमध्ये जसे दिसत आहे, तसे मी काही बोललो नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
दरम्यान,  संसदेच्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी नोटाबंदी निर्णयाविरोधात विरोधकांनी एकजूट दाखवत सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यात आता भाजपाच्याच आमदाराचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने संसदेत यावर आणखी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.