शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

काशीवर आई अन्नपूर्णा अन् बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद, भारताचे प्रमुख निर्यात केंद्र बनवणार- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:44 PM

मंदिर, दुर्गाकुंड, संकटमोचन येथे श्रावणातील जत्राही भरली जाणार नाही, हेही सत्य आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथील कामगारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात पहिल्यांदा हर हर हर महादेव !ची घोषणा दिली. पुढे ते म्हणाले, तुम्ही काशीच्या धरतीवरचे सर्व पुण्यवान लोक आहात. तसेच त्यांनी विविध सेवाभावी संस्थांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भगवान शंकर यांचे हेआशीर्वाद आहेत की, कोरोनाच्या या संकटातही आमची काशी आशा आणि उत्साहाने परिपूर्ण आहे. कोरोनामुळे लोक काशी विश्वनाथ मंदिरात जाऊ शकत नाहीत. मंदिर, दुर्गाकुंड, संकटमोचन येथे श्रावणातील जत्राही भरली जाणार नाही, हेही सत्य आहे. पण या अभूतपूर्व संकटाच्या वेळी आपल्या काशीने जोरदार लढा दिला आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी संवाद साधला आहे. वाराणसीच्या गायत्री परिवार क्रिएटिव्ह ट्रस्टचे गंगाधर उपाध्याय, एचडीएफसी बँक वाराणसीचे सर्कल हेड मनीष टंडन, राष्ट्रीय रोटी बँकेचे अध्यक्ष पूनम सिंह आणि केंद्रीय सिंधी पंचायतचे माजी सरचिटणीस सुरेंद्र लालवाणी आणि विणकर व सामाजिक कार्यकर्ते हाजी अनवर हेसुद्धा यात सहभागी झाले होते. मोदींनी आपला अनुभवही उपस्थितांना सांगितला आहे.  या व्यतिरिक्त त्यांनी अखिल भारतीय केशरवाणी वैश्य युवा सभेचे प्रतिनिधी संदीप केसरी यांच्याशी संवाद साधला आणि लॉकडाऊनदरम्यान झालेल्या कामांचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, सेवा करणारे सेवेच्या फळाचा विचार  करत नाहीत.ते लोक नि: स्वार्थपणे इतरांची सेवा करत राहतात. एक जुनी श्रद्धा आहे की एकेकाळी महादेवाने स्वत: आई अन्नपूर्णाकडे भीक मागितली होती, तेव्हापासून काशीवर हा विशेष आशीर्वाद आहे की, येथे कोणी भुकेला झोपणार नाही. आई अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथ सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करतील, असंही मोदींनी म्हटलं आहे. भगवंताने आम्हाला गरिबांसाठी सेवा करण्याचे माध्यम बनविले आहे. एक प्रकारे तुम्ही सर्वजण आई अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथ यांचे संदेशवाहक बनून प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचले पाहिजे. अल्पावधीतच फूड हेल्पलाईन आणि कम्युनिटी किचनचे विस्तृत नेटवर्क तयार करणे, हेल्पलाईन विकसित करणे, डेटा सायन्सची मदत घेणे, वाराणसी स्मार्ट सिटीच्या नियंत्रण व कमांड सेंटरचा पूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे.  म्हणजेच प्रत्येक जणास प्रत्येक स्तरावर गरिबांना मदत करण्याची पूर्ण क्षमता असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

हेही वाचा

Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

मोठी बातमी; आता कागदपत्रांशिवाय PFमधून पैसे काढता येणार; नोकरदारांचं टेन्शनच संपणार

VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी