शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

वायाळमळा शाळेस आएसओ प्रमाणप्रत्र

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अवसरी बुद्रुक : वायाळमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.

अवसरी बुद्रुक : वायाळमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.
जिल्हा परिषद पुणे येथे आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी पुणे वेल्फेअर संस्था व वायाळमळा ग्रामस्थ यांनी आर्थिक मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे शाळेला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळण्यास मदत झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आय.एस.ओ.प्रमाणपत्र प्रदान करतेवेळी वेल्फेअरचे अध्यक्ष गणपत वायळ, लहू वायळ, डॉ.महेश वायळ, कचरूशेठ वायळ, रमेश वायळ व सर्व सदस्य उपस्थित होते. अवसरी खुर्दचे उपसरपंच मंजूषा वायळ, गणेश वायळ, कैलास वायळ, संजय वायळ, केंद्र प्रमुख सलीम इनामदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय भीमाजी वायळ, संदेश शेलार, वैभव वायळ, तान्हाजी वायळ, मुकुंद वायळ, मुख्याध्यापक अनिल गावडे, ललिता काळे यांच्या उपस्थितीत आय.एस.ओ.मानांकन देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन योगेश वायळ यांनी केले. (वार्ताहर)
छायाचित्र मजकूर:
वायाळमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.