शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक जोडप्यांना मूल दत्तक घेण्याची परवानगी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 14:04 IST

असा निर्णय देण्यामागचे कारण काय, जाणून घ्या सविस्तर

Same Sex Marriage Adoption, Supreme Court of India: देशातील सर्वोच्च न्यायालयाने आज समलैंगिक विवाहाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारली. सुप्रीम कोर्टाने 3-2 च्या बहुमताने निकाल देताना सांगितले की कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळाचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विशेष विवाह कायद्यात बदल करण्यास नकार दिला. समलिंगी जोडप्यांना आशा होती की त्यांना मुले दत्तक घेण्याची परवानगी मिळेल, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही परवानगी देखील नाकारली.

समलैंगिक जोडप्यांना मुले दत्तक घेण्यास विरोध का?

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने समलैंगिकांना मुले दत्तक घेण्यास परवानगी देण्यास विरोध केला होता. असा प्रयोग करू नये, असे आयोगाने न्यायालयात सांगितले होते. संशोधनाच्या आधारे, असा युक्तिवाद करण्यात आला की समलैंगिक व्यक्तीने वाढवलेल्या मुलाचा मानसिक आणि भावनिक विकास कमी होऊ शकतो. त्यानंतर सुरुवातीला जेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपला निर्णय वाचण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष होते. पण अखेर न्यायालयाने आयोगाच्या संशोधनाला दुजोरा देत समलैंगिक जोडप्यांना मुले दत्तक देण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाने कायदा बनवण्याचे सर्वच हक्क विधीमंडळाला आहेत असे सांगत समलैंगिक जोडप्यांना मुल दत्तक घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय देऊ शकत नसल्याचे सांगितले. या निर्णयावर याचिकाकर्त्या अंजली गोपालन यांनी निर्णयानंतर सांगितले की, आम्ही आशावादी आहोत आणि हा लढा पुढेही सुरू ठेवू. मूल दत्तक घेण्याबाबत निर्णय घेता आला असता पण तसे झाले नाही. सरन्यायाधीशांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. पण निराशाजनक बाब म्हणजे इतर न्यायाधीशांनी त्याच्याशी सहमती दर्शवली नाही. ते नंतर होईल पण ते कधी होणार? माहीत नाही.

टॅग्स :LGBTएलजीबीटीmarriageलग्नSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत