शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:29 IST

हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी आहेत. हा पक्ष भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे.

नवी दिल्ली : कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले.कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर लागलीच हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामादिला. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत हमी करार व कृषीसेवा या दोन विधेयकावरील चर्चेदरम्यान सुखबीर सिंग बादल यांनी या विधेयकांना कडाडून विरोध करताना सांगितले की, शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे. कृषीसंबंधित या प्रस्तावित कायद्याने कृषिक्षेत्रासाठी पंजाबमधील सलग सरकारने ५० वर्षे केलेल्या कठोर मेहनतीवर पाणी फेरले जाईल.भाजपचा जुना मित्रपक्षधान्योत्पादनात भारत स्वावलंबी करण्यात पंजाबचे मोठे योगदान आहे. मी घोषणा करतो की, हरसिमरत कौर बादल केंद्र सरकारचा राजीनामा देतील. हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी आहेत. हा पक्ष भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीagricultureशेती