शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2026: "2047 पर्यंत विकसित भारत... २५ वर्षांसाठी...!"; अर्थसंकल्पावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:02 IST

विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात तरुण, महिला आणि शेतकरी या तीन घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे." असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (रविवार) सलग नवव्यांदा देशाचा पूर्णकालिक अर्थसंकल्प सादर करत एक नवा इतिहास रचला. या अर्थसंकल्पावर विविध स्थरांतून प्रतिक्रिया येत आहेत. यातच, "हा अर्थसंकल्प 'सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेला आहे. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात तरुण, महिला आणि शेतकरी या तीन घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे." असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

प्रत्येक गाव आणि शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना शक्ती देणारा अर्थसंकल्प -निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, अमित शाह यांनी 'एक्स'वर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या अर्थसंकल्पात मॅन्युफॅक्चरिंगपासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत आणि आरोग्यापासून पर्यटनापर्यंत, ग्रामिण भागापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पर्यंत आणि खेळांपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत, हा अर्थसंकल्प प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना शक्ती देऊन ते पूर्ण करणारा आहे."

पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे मानले आभार -अमित शहा म्हणाले, हा अर्थसंकल्प भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्ट तयार करण्यात आला आहे. जो पुढील २५ वर्षांसाठी एक स्पष्ट रोडमॅप दर्शवतो. अमित शाह यांनी या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले. 

भारताल एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प -दरम्यान, हा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा, देशाच्या विकासाचा पाया अधिक मजबूत करणारा, देशातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करणारा आणि जागतिक पटलावर भारताल एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Union Budget 2026: Roadmap to Developed India by 2047, says Shah

Web Summary : Amit Shah hails the Union Budget 2026 as inclusive, visionary, and focused on youth, women, and farmers. It aims to empower every village and city, fulfilling dreams and setting a roadmap for a developed India by 2047.
टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2026Amit Shahअमित शाहnirmala sitharamanनिर्मला सीतारामन