शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

लखनऊमध्ये अद्याप दोन दहशतवादी लपले आहेत - पोलीस

By admin | Updated: March 7, 2017 23:51 IST

ठाकूरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये दोन संशयित इसिसचे दहशतवादी अद्याप लपून बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 7 - येथील ठाकूरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये दोन संशयित इसिसचे दहशतवादी अद्याप लपून बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी गेल्या पाच तासांपासून याठिकाणी पोलिसांसह एटीएसचे पथक आणि दहशतवादी यांच्यात अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. मात्र, अद्याप एकाही दहशतवाद्याला पकडण्यात यश आले नसल्याचे समजते. दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याच्या उद्देशाने पोलिसांचे ऑपरेशन सुरू आहे.अद्याप या ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे. आम्हाला सुरुवातीला या ठिकाणी एक जण असल्याचे समजले. मात्र आता दोघे जण असल्याचे समोर येत असल्याचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी अशी माहिती एएनआयला दिली आहे. तसेच खबरदारी म्हणून ऑपरेशन संपेपर्यंत स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, संशयित दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून या दहशवाद्यांचा मध्य प्रदेशातील ट्रेन स्फोटाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे.