शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला लुटणारे दोघे दरोडा पथकाकडून जेरबंद

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पुणे : तरुणाला मोबाईलवर संपर्क साधत बोलावून घेत मारहाण करुन लुटणा-या दोघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज येथे घडली होती.

पुणे : तरुणाला मोबाईलवर संपर्क साधत बोलावून घेत मारहाण करुन लुटणा-या दोघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज येथे घडली होती.
संजय दगडु मानमोठे (वय 24, रा. मु. टो, पो. कोकलगाव, जि. वाशिम), गजानन बबन लगड (वय 22, रा. खडी मशीन, माऊलीनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निखील बाळासाहेब चुटके (वय 38, रा. शेलार मळा, महादेवनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुटके यांना आरोपींनी मोबाईलवर संपर्क साधून कात्रज येथे बोलावून घेतले होते. या दोघांनी साथीदारांसह चुटके यांना हाताने व दगडाने मारहाण करुन सोनसाखळी, सोन्याच्या सहा अंगठ्या, मोबाईल असा एकूण 1 लाख 84 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.
निरीक्षक पिंगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या मानमोठे याला वाशिम येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लगड यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी सोनसाखळी, सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, महत्वाची कागदपत्रे असा एकूण 2 लाख 38 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणपत पिंगळे, सहायक निरीक्षक संदीप जगताप, पोलीस कर्मचारी देवीदास भंडारी, संजय दळवी, विनायक पवार, नासीर पटेल, शरद कणसे, संतोष पागार, निलेश पाटील, प्रदीप शितोळे, दत्तात्रय काटम, राजेंद्र शिंदे, किरण लांडगे, महेश कदम, प्रमोद गायकवाड, विनोद साळुंके, मल्लिकार्जुन स्वामी, धनाजी पाटील, प्रविण जाधव यांनी केली.