शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्रभागांमध्ये सापड्या आणखी अडीच हजार मालमत्ता महापालिका: प्रभाग क्र मांक चार मध्ये ५५० मालमत्ता

By admin | Updated: October 10, 2015 18:09 IST

जळगाव- मनपा प्रभाग समिती क्र.१ व ४ च्या प्रभाग अधिकार्‍यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या १ हजार मालमत्ता आढळून आल्या होत्या़ त्यात आणखी अडीच हजार मालमत्तांची भर पडली असून कर आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जळगाव- मनपा प्रभाग समिती क्र.१ व ४ च्या प्रभाग अधिकार्‍यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या १ हजार मालमत्ता आढळून आल्या होत्या़ त्यात आणखी अडीच हजार मालमत्तांची भर पडली असून कर आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून नवीन मालमत्तांची भर पडत आहे. मात्र मनपा दप्तरी नोंद असलेल्या व मालमत्ताकराची आकारणी होत असलेल्या मालमत्तांची संख्या होत असलेल्या बांधकामांच्या तुलनेत वाढलेली नाही. यामुळे प्रभाग समिती १ व ४ च्या प्रभाग अधिकार्‍यांनी नवीन मालमत्तांची शोध मोहीम हाती घेतली आहे़ त्यात जवळपास अडीच हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत़ लवकरच त्यांचा शोध घेऊन कर वसुली केली जाईल, अशी माहिती प्रभाग अधिकारी व्ही़ओ़ सोनवणी व संजय नेमाडे यांनी सांगितले़ याअगोदर या शोध मोहिमेअंतर्गत एक हजार कर न भरलेल्या मालमत्ता आढळून आल्या होत्या़ आढळून आल्या ५५० मालमत्ताप्रभाग अभियंत्यांनी हाती घेतलेल्या शोध मोहितेंतर्गत प्रभाग चार मध्ये पाचशे पन्नास मालमत्ता आढळून आल्या आहेत़ आतापर्यंत ३ हजार ५०० मालमत्तांचा शोध घेण्यात आला असून त्याअंतर्गत मनपाला दरमहा तीन ते चार कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे़