शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

'टुकडे-टुकडे गँग'च सरकार चालवतेय : शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 12:03 IST

एकूणच टुकडे-टुकडे गँगवरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते संकेत गोखले यांनी गृहमंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी माहिती मागवली होती. प्रत्युत्तरात गृहमंत्रालयाने टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. 

नवी दिल्ली - माहितीच्या आधिकारात मागवलेल्या माहितीत गृहमंत्रालयाने देशात टुकडे-टुकडे गँग संदर्भात काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. यावर हल्ला करताना शशी थरूर यांनी देशात टुकडे-टुकडे गँग अस्तित्वात असल्याचे सांगत सध्या तेच सरकार चालवत असल्याची टीका मोदी सरकारवर केली.

एका आरटीआय कार्यकर्त्यांने दावा केला होता की, गृहमंत्रालयानेच देशातील टुकडे-टुकडे गँग विषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. माध्यमांत आलेली बातमी टॅग करत थरूर म्हणाले की, देशात टुकडे-टुकडे गँगचे अस्तित्व आहे. तिच गँग सरकार चालवत असून देशाची विभागणी करत आहे.याआधी माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना टुकडे-टुकडे गँगवरून टोला लगावला होता. गृहमंत्र्यांना टुकडे-टुकडे गँगविषयी आपल्यापेक्षा जास्त माहित आहे. देशालाही ठावूक आहे कोण भारताची विभागणी करू इच्छितं. 

एकूणच टुकडे-टुकडे गँगवरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते संकेत गोखले यांनी गृहमंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी माहिती मागवली होती. प्रत्युत्तरात गृहमंत्रालयाने टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते.