शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आऱआऱ पाटील यांना श्रद्धांजली

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कुरुळा : माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली़ यात मा़प़स़ सदस्य बाळासाहेब गोमारे, सूर्यकांत मरशिवणे, गंगाधर टोकलवाड, ज्ञानेश्वर श्रीमंगले, होणाजी श्रीमंगले, शिवाजी ढवळे, माणिक नाईक, पाराजी गंदलेपवाड, श्यामराव थोटे, विठ्ठल कुरुळेकर, भरत नाईक, बाबाराव थोटे, सुभाष मरशिवणे यांची उपस्थिती होती़

कुरुळा : माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली़ यात मा़प़स़ सदस्य बाळासाहेब गोमारे, सूर्यकांत मरशिवणे, गंगाधर टोकलवाड, ज्ञानेश्वर श्रीमंगले, होणाजी श्रीमंगले, शिवाजी ढवळे, माणिक नाईक, पाराजी गंदलेपवाड, श्यामराव थोटे, विठ्ठल कुरुळेकर, भरत नाईक, बाबाराव थोटे, सुभाष मरशिवणे यांची उपस्थिती होती़

माहुरात श्रद्धांजली
श्रीक्षेत्र माहूर : शहरातील शिवाजी चौकात माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली़
यावेळी तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांनी प्रशासकीय कामानिमित्त आबांशी झालेल्या भेटीतील आठवणींना उजाळा देत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, हाजी कादरभाई दोसानी, माजी नगराध्यक्ष प्रा़राजेंद्र केशवे, प्रा़भगवानराव जोगदंड पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली़ यावेळी पं़स़चे माजी सभापती वसंत कपाटे, माजी नगराध्यक्ष समरभाऊ त्रिपाठी, माजी सरपंच राजकुमार भोपी, माजी उपाध्यक्ष अ़मुनाफ पटेल, नगरसेवक राजाराम गंदेवाड, ज्ञानेश्वर लाड, भाऊसाहेब नेटके पाटील, निरधारी जाधव, विशाल शिंदे पाटील, सै़रहेमतअली, अविनाश टनमने पाटील, सै़रियाजभाई, शिवराम कोंडे, थावरा नाईक, शे़अयुब शे़महेबुब, सुनील बोळे, मन्सूर भाई, जमदाडे, इलियास बावाणी आदींची उपस्थिती होती़ कॉग़ोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी अशी मागणीही उपस्थितांनी तहसीलदार डॉ़बिरादार यांच्याकडे केली़