शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

थरच्या वाळवंटात थरार; भारतीय फौजांचे सिंधू दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:11 IST

हवाई दल, तोफखाना, रणगाडे यांच्याद्वारे पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्बचा वर्षाव...

निनाद देशमुख पोखरण : हवाई दल, तोफखाना, रणगाडे यांच्याद्वारे पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्बचा वर्षाव... याच वेळी चिलखती वाहनाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत पाकिस्तानच्या प्रत्युत्तरला न जुमानता त्यांच्या चौक्या उद्ध्वस्त होतात.. वाऱ्याच्या वेगाने शत्रूच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने सिंधू नदी किनारी तिरंगा फडकवत सिंधू सुदर्शन मोहीम फत्ते केली.थरच्या वाळवंटात सुरू असलेल्या सिंधु सुदर्शन युद्धसरावात भारतीय लष्कराने आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धकौशक्य दाखवत थेट पाकिस्तान आणि चीनला गर्भित इशारा दिला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या सुदर्शनचक्र कोअरचे ४० हजार जवान यात सहभागी झाले आहेत. आर्मी-नेव्ही आणि हवाईदल यांचा ताळमेळ महत्त्वाचा असतो. जमिनीवरच्या युद्धात आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यावर हवाई दल, तोफखाना यांच्या मदतीने शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त केली जातात.>काय आहे प्रात्यक्षिकात?युद्धात लढताना शत्रूची डिफेन्स लाईन तोडण्यासाठी रॉकेट लाँचर, मिसाईल, तोफखाना प्रभावीपणे कसा वापरला जातो, वेगवान हालचाली करून शत्रूला कशा पद्धतीने चकित केले जाते याची प्रात्यक्षिके झाली. काही सेकंदांत ९० किमीपर्यंत मारा करू शकणारे रशियन बनावटीचे रॉकेट लाँचर, ४० ते ५० किमीपर्यंत मारा करू शकणारे भारतीय बनावटीचे पिनाका रॉकेट लाँचर , आणि वेगाने रॉकेट डागणारे ग्रेड रॉकेट लाँचर यासोबतच ७०० पेक्षा अधिक चिलखती वाहने, ३०० तोफा तसेच वर्ज तोफांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.