दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 21:20 IST2023-08-19T21:19:26+5:302023-08-19T21:20:12+5:30

याबद्दल लडाखच्या संरक्षण विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

Tragically... 9 soldiers of the Indian Army died a heroic death in leh accident | दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण

दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण

लेह - केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये भारतीय सैन्यातील जवानांचे वाहन खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सैन्यातील ९ जवानांना वीरमरण आलं आहे. तर, अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. कारू चौकी येथून जवानांची ही तुकडी लेह येथील क्यारी येथे स्थलांतरीत होत होती. 

दरम्यान, या अपघाताबद्दललडाखच्या संरक्षण विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

 
 

Web Title: Tragically... 9 soldiers of the Indian Army died a heroic death in leh accident