शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्की

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्की

पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्की
अदखलपात्र गुन्हा : रेल्वेस्थानकावर झाला वाद
नागपूर : पार्किंगच्या जागेत अडकलेली कार काढून देण्याचा तगादा लावून एका व्यक्तीने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून अश्लील शिविगाळ केली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात शनिवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
ओम खैरातीलाल खत्री (४२) रा. नरखेड हा सकाळी ११.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आला. त्याने कार पार्किंगच्या जागेत आपली कार टाकली. त्याच्या कारपुढे अनेक कार उभ्या होत्या. मागील भागातही त्यानंतर अनेक कार उभ्या झाल्यामुळे त्याची कार मध्येच अडकून पडली. कार पार्किंगच्या जागेत वाहनांची देखभाल करणे हे वाहतूक पोलिसाचे कर्तव्य नाही. परंतु तरीसुद्धा ओम खत्री ड्युटीवर कार्यरत वाहतूक पोलीस महावीर टेंभुर्णे याच्याजवळ आला. त्याने आपली कार काढून देण्यास सांगितले. परंतु ती आपली ड्युटी नसल्याचे वाहतूक पोलिसाने सांगितले. त्यावर त्याने वाहतूक पोलिसास शिविगाळ करणे सुरू केले. त्यानंतर त्याने केलेल्या धक्काबुक्कीत वाहतूक पोलिसाच्या शर्टाचे तीन बटन तुटून खाली पडले. त्यानंतर या कारचालकास पकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)
.................