शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पीडीपीएल टेनिस बॉल स्पर्धेचे आज उद्घाटन

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

लोकमत युवा नेक्स्ट व पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूटचे आयोजन

लोकमत युवा नेक्स्ट व पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूटचे आयोजन
(लोकमत युवा नेक्स्ट चा लोगो वापरावा)
नागपुर : लोकमत युवा नेक्स्ट व डॉ. पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव देशमुख प्रीमियर लीग (पीडीपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत फॅशन फिस्टा, गायन व नृत्य स्पर्धाही होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन ५० हजार जिंकण्याची संधी आहे. या कार्यक्रमात पॉवर्ड बाय मोशन आयआयटी असून, प्रमोशनल पार्टनर एस केबल बीसीएन, असोसिएट पार्टनर लगैटो, डिजाईन पार्टनर महालक्षी प्रिंटर्स व पँटवाला, एक्सेस स्टडी पॉईंट व मार्वेल आहे. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती व नोंदणीसाठी ८४८५८६७०९५, ७७६८०४००६३, ९०९६९६१७८७ या क्रमांकावर संपर्क करू शकता.