शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:46 PM

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे.

दौसा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण नानाविध शक्कल लढवत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका मुलाच्या जीवावर बेतलं आहे.

टिकटॉक व्हिडिओ तयार करत असताना चुकून गळफास लागल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या दौसा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली असता मुलाला टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचा नाद असल्याची माहिती मिळाली. तसेच तो दररोज वेगवगळे स्टंट करून त्याचे व्हिडीओ तयार करत असे. 

मुलाचा ज्या रात्री मृत्यू झाला त्या दिवशी तो आपल्या घरातच फाशीचा व्हिडिओ तयार करत होता. व्हिडिओसाठी त्याने घरातील पंख्याला एक कपडा बांधून फाशीचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि व्हिडिओ बनवतानाच तो फास त्याच्या गळ्याभोवती अडकला गेला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार

CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

CoronaVirus News : प्रियंका गांधींनी श्रमिक ट्रेन्सबाबत केलेल्या ट्विटला रेल्वेने दिलं उत्तर; म्हटलं...

CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकDeathमृत्यूRajasthanराजस्थानPoliceपोलिस