शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये बोट बुडून तिघांचा मृत्यू; २० बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 04:40 IST

बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत.

कटिहार : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत. या बोटीमध्ये ८० प्रवासी होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जलसमाधी मिळालेल्या प्रवाशांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.मृतांमध्ये एक पुरुष, महिला व बालकाचा समावेश आहे. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहत किनारा गाठला, तर काही जणांना आजूबाजूच्या लोकांनी वाचविले. वीसपेक्षा बेपत्ता प्रवाशांचा पाणबुड्यांकरवी शोध घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीबिहार व पश्चिम बंगालच्या सीमेवरील जगन्नाथपूर घाट येथे गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजता ही दुर्घटना घडली.रामपूर बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करून वाजीदपूरचे रहिवासी आपल्या गावी परत येत असताना त्यांची बोट बुडाली.पोलिसांनी सांगितले की, ४० प्रवासी क्षमतेच्या बोटीमध्ये जास्त प्रवासी भरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात