शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

टँकरशिवाय पाणीच नाही

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

औरंगाबाद : हर्सूल नवीन परिसराला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरला पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे.

औरंगाबाद : हर्सूल नवीन परिसराला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरला पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे.
महानगरपालिकेत हा परिसर जोडूनही जुन्या भागातील नागरिकांची तहान जेमतेम भागवली जात असून, उर्वरित नागरिकांना टँकरशिवाय पर्यायच राहिलेला नाही. नळाला मोटारी लावल्याने पाणी मिळणे कठीण झाले असून, अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या भागातील बोअरने तळ गाठला असून, पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. टँकर अथवा पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहे. पूर्वी मनपाचे टँकर येत असत. आता ते टँकरही नवीन वसाहतीत शिरत नसल्याची तक्रार बहुतांश नागरिकांतून होत आहे.
कामगार व अधिकारी या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, पाणीपुरवठा अत्यल्प स्वरूपात होत असल्याने मुबलक पाण्यासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. नवीन वसाहतीची तर कल्पनाच न केलेली बरी, असे या भागातील अरुण सरोदे, पी. सी. वाघचौरे, दळवी आदींचे म्हणणे आहे.