शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही - जेटली

By admin | Updated: November 18, 2016 07:16 IST

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने पूर्ण नियोजन करूनच घेतला होता.

नवी दिल्ली :  पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने पूर्ण नियोजन करूनच घेतला होता. गेल्या आठ दिवसांत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केल्याने लोकांच्या रांगा आणि तक्रारीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 

...झाले असेही काही बदल  राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गांवरील टोलमाफी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याची घोषणा, केंद्र व राज्य सरकारने केली. या निर्णयामुळे टोलनाके चालकांच्या नुकसानीची प्रतिपूर्ती सरकार करेल. पाणीपट्टी व विद्युत देयकांसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० व १००० रुपये मूल्याच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील. फोनबिलांसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे बीएसएनएलने ग्राहकांना कळविले आहे.  एलआयसीने प्रीमियमचा ग्रेस पिरियड३० नोव्हेंबरपर्यंत वाढविला आहे.2.5 लाखांपर्यंतची रक्कम घरात विवाह असलेल्या कुटुंबाना बँकेतून काढण्याची मुभा दिली आहे. क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांना १0 हजार रुपये रोख मिळणार1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनामध्ये आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती जेटली यांनी दिली. 2000 रुपयांच्या नोटा एटीएममधून काढता याव्यात यासाठी आज दिवसभरात २२,५00 यंत्रे अद्ययावत करण्यात आली. 2.20लाखांच्या आसपास एटीएम देशात आहेत. शुक्रवारपासून रोज १२ हजार ५00 यंत्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत.