मराठा क्रांती मूक मोर्चाला ठाकूर समाजाचा पाठिंबा शहर व ग्रामीण आवृत्तीसाठी

By Admin | Updated: September 20, 2016 23:45 IST2016-09-20T23:19:18+5:302016-09-20T23:45:18+5:30

नाशिक : मराठा क्रांती मूक मोर्चाला ठाकूर समाजाचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ मेंगाळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या ठाकू र समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, या समाजातील अनेक तरुण उच्चशिक्षण आणि नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच या समाजाच्या ॲट्रॉसिटी रद्द करण्याच्या मागणीलाही ठाकूर समाजातर्फे आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Thackeray's support for the city and rural version of Maratha Kranti muk marcha | मराठा क्रांती मूक मोर्चाला ठाकूर समाजाचा पाठिंबा शहर व ग्रामीण आवृत्तीसाठी

मराठा क्रांती मूक मोर्चाला ठाकूर समाजाचा पाठिंबा शहर व ग्रामीण आवृत्तीसाठी

नाशिक : मराठा क्रांती मूक मोर्चाला ठाकूर समाजाचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ मेंगाळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या ठाकू र समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, या समाजातील अनेक तरुण उच्चशिक्षण आणि नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच या समाजाच्या ॲट्रॉसिटी रद्द करण्याच्या मागणीलाही ठाकूर समाजातर्फे आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Thackeray's support for the city and rural version of Maratha Kranti muk marcha