शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:26 IST

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आग लागली.

ठळक मुद्देया प्लांटमध्ये ९ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अद्याप तिघांचा शोध सुरु आहे.

नवी दिल्ली - तेलंगणातील श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीनंतर रेस्क्यू आपरेशन सुरु आहे. आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले. या प्लांटमध्ये ९ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अद्याप तिघांचा शोध सुरु आहे.

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आग लागली. या आगीमुळे पॉवर प्लांटच्या युनिट स्फोट झाले. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही आग लागली. यावेळी काही कर्मचारी देखील तेथे उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. 

तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी हे बचाव कार्यात लक्ष ठेवून आहेत. यामधून दहा जणांची सुटका करण्यात यश आले आहे. भीषण आगीमुळे स्फोट देखील झाले आहेत. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. बचावकार्यासाठी एनडीआरएफची देखील मदत घेण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात, तामिळनाडूच्या नेवेली येथे शासकीय वीजनिर्मिती केंद्रावर बॉयलरचा स्फोट होऊन पाच मजुरांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण जखमी झाले होते.

आणखी बातम्या...

आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच     

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार    

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका    

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!    

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

टॅग्स :Telanganaतेलंगणाfireआग