शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

चार शिक्षकांनी मारल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या जमावाचा हल्ला : शाळेचा कॅमेरा फोडल्याने शिक्षक झाले होते संतप्त

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अहमदाबाद : बनासकांठा जिल्‘ातील गायत्री विद्यालयामध्ये दहावीत शिकत असलेल्या प्रकाश चौहान या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेचा कॅमेरा फोडल्यामुळे चार शिक्षकांनी बेदम चोप दिल्यानंतर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्याच्या पालकासह जमावाने शाळेत घुसून मालमत्तेची नासधूस केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

अहमदाबाद : बनासकांठा जिल्ह्यातील गायत्री विद्यालयामध्ये दहावीत शिकत असलेल्या प्रकाश चौहान या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेचा कॅमेरा फोडल्यामुळे चार शिक्षकांनी बेदम चोप दिल्यानंतर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्याच्या पालकासह जमावाने शाळेत घुसून मालमत्तेची नासधूस केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
सोमवारी या विद्यार्थ्याला मारहाण करण्यापूर्वी शिक्षकांनी त्याला शाळेच्या परिसरात डांबून ठेवले होते. त्यानंतर प्रचंड धास्तावलेल्या प्रकाशने बनासकांठा येथील आंबेकरनगर सोसायटीतील आपल्या घरी परतल्यानंतर वडिलांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली होती. विमनस्क अवस्थेत काही तासांतच त्याने गळफास लावून आयुष्य संपवले. प्रकाशच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------
संतप्त जमावाचा शाळेवर हल्ला
प्रकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी या शाळेवर धडक देत मालमत्तेची नासधूस केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांच्या संरक्षणात त्याचा अंत्यविधी पार पाडण्यात आला.