तमिळ मच्छिमारांवर लंकेचा हल्ला

By Admin | Updated: October 13, 2016 06:17 IST2016-10-13T06:17:26+5:302016-10-13T06:17:26+5:30

श्रीलंका नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात तमिळनाडुचे सात मच्छिमार जखमी झाले. बुधवारी पहाटे हे मच्छिमार काटचातिवु

Tamil attack on Tamil fishermen | तमिळ मच्छिमारांवर लंकेचा हल्ला

तमिळ मच्छिमारांवर लंकेचा हल्ला

रामेश्वरम : श्रीलंका नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात तमिळनाडुचे सात मच्छिमार जखमी झाले. बुधवारी पहाटे हे मच्छिमार काटचातिवु या लंकेच्या ताब्यात असलेल्या लहान बेटावर मासेमारी करीत होते, असा श्रीलंकेच्या नौदलाचा त्यांच्यावर आरोप आहे. जखमी झालेल्या सातपैकी एक जण गंभीर आहे, असे रामनाथपुरम जिल्हा मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष एस. पी. रयप्पन म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Tamil attack on Tamil fishermen