शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सूरतमध्ये काॅंग्रेस निवडणूक स्पर्धेतून बाद; मूळ आणि पर्यायी दाेन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 08:54 IST

अनुमाेदकांच्या स्वाक्षरीचा मुद्दा, अनुमाेदकांनी स्वाक्षऱ्या आपल्या उपस्थितीत केल्याचा दावा कुंभणी यांनी केला हाेता. त्यांनी हस्ताक्षर तज्ज्ञाद्वारे त्या तपासण्याची मागणी केली हाेती.

सूरत : उमेदवारी अर्जावर आपण स्वाक्षरी केलेल्या नसल्याचे अनुमाेदकांनी सांगितल्यानंतर गुजरातमध्ये सुरत मतदारसंघातील काॅंग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. याशिवाय याच मुद्द्यावरुन काॅंग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज रद्द करण्यात आला. सूरतमधून प्रमुख विराेधी पक्ष निवडणुकीच्या रणांगणातून आता बाहेर पडला आहे.

निवडणूक अधिकारी साैरभ पारधी यांनी कुंभणी आणि पडसाला यांना रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत दिली हाेती. सुनावणीदरम्यान, अनुमाेदकांच्या स्वाक्षरीमध्ये प्राथमिकदृष्ट्या विसंगती आढळल्या. स्वाक्षऱ्या खऱ्या दिसत नाहीत, असे पारधी म्हणाले.  भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचे प्रतिनिधी दिनेश जाेधानी यांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप नाेंदविला हाेता. अनुमाेदकांनी स्वाक्षऱ्या आपल्या उपस्थितीत केल्याचा दावा कुंभणी यांनी केला हाेता. त्यांनी हस्ताक्षर तज्ज्ञाद्वारे त्या तपासण्याची मागणी केली हाेती. मात्र, याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये वादातीत हस्ताक्षर करणाऱ्या अनुमाेदकांची उपस्थितीच दिसत नसल्याचे आढळले. 

अर्ज रद्द करण्याचा निर्णय चुकीचा : काॅंग्रेसयाप्रकरणी काॅंग्रेसने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गाेहील यांनी सांगितले की, स्वाक्षरीच्या मुद्द्यावरुन अर्ज रद्द करता येत नाही. २०२२मध्ये विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराबाबतही असेच घडले हाेते. मात्र, त्यावेळी अर्ज रद्द करण्यात आला नव्हता.

टॅग्स :surat-pcसूरतcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४