शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित

By admin | Updated: April 22, 2016 17:19 IST

उत्तराखंड उच्च न्यायालयानं उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22- उत्तराखंड उच्च न्यायालयानं उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीला स्थगिती दिली होती. त्याविरोधात केंद्र सरकारनं आज सर्वोच न्यायालयात अपील केलं होतं. त्यावर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हरिश रावत यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयानं राष्ट्रपती राजवट हटवण्यासंदर्भात याचिका केली होती. त्यावर उत्तराखंड उच्च न्यायालयानं राष्ट्रपती राजवट हटवलीही होती. 9 आमदार फुटल्यानं हरिश रावत सरकार अल्पमतात आलं होतं. काँग्रेसच्या हरिश रावत यांना उत्तराखंड उच्च न्यायालयानं बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं होतं आणि केंद्र सरकारलाही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात फटकारलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या निर्णयालाच स्थगिती दिली आहे.