शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

शारदा प्रकरणी सीबीआय दाखल करणार पूरक आरोपपत्र

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़
सीबीआयच्या सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली़ शारदा घोटाळाप्रकरणी या आठवड्यात आम्ही अलीपूर न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल करणार आहोत, असे संबंधित सूत्राने सांगितले़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्रा, तृणमूलचे माजी राज्यसभा खासदार श्रींजॉय बोस आणि तृणमूलचेच निलंबित खासदार कुणाल घोष आणि अन्य व्यक्तींचा समावेश असणार आहे़ शारदा घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींची नावेही यात असणार आहेत़
मित्रा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे़ जामीनासाठी त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावरील सुनावणी अद्याप व्हायची आहे़अलीकडे सीबीआयने शारदा घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुदीप्तो सेन,देबजनी मुखर्जी, रजत मुजुमदार, सदानंद गोगोई, देबब्रता मुजुमदार आणि कुणाल घोष आदींच्या नावांचा समावेश होता़
दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांच्या मते, सीबीआयच्या पूरक आरोपपत्रानंतर अंमलबजावणी संचालनालयाद्वारेही याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे़