शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सुन्नी बोर्ड घेत आहे कायदेशीर सल्ला, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मतही महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 6:17 AM

अयोध्येमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मशीद बांधण्यासाठी देण्यात येणारी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारायची की नाही, याविषयी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड कायदेशीर सल्ला घेत आहे.

लखनौ : अयोध्येमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मशीद बांधण्यासाठी देण्यात येणारी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारायची की नाही, याविषयी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे, तसेच यासंदर्भात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मत विचारात घेण्यात येईल, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने शुक्रवारी सांगितले.सुुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झुफर फारुकी यांनी सांगितले की, अयोध्या प्रकरणामध्ये आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) हे पक्षकार नव्हते. मात्र, भारतीय मुस्लिमांची ती प्रमुख संघटना असल्याने तिची मते विचारात घेणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. मशीद बांधण्यासाठी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारण्यास बोर्डाने नकार दिला, तर त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान तर होणार नाही ना? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. फारुकी यांनी सांगितले की, मशिदीसाठी जमीन स्वीकारायची की नाही याबद्दल सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डामध्ये विभिन्न मते आहेत. (वृत्तसंस्था)>जमीन स्वीकारण्यास जेयूएचचा नकारअयोध्येमध्ये मशीद बांधण्यासाठी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारायची नाही, असा निर्णय जमियत-उलेमा-ए-हिंदने (जेयूएच) घेतला आहे. ही संघटना रामजन्मभूमी खटल्यामध्ये पक्षकार होती. जेयूएचच्या दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मशिदीसाठी पैसा किंवा जमीन, असा कोणताही पर्याय या संघटनेला मान्य नाही. रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या फेरविचारासाठी जेयूएच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.