शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यामागून खेळ बंद करा, समोरासमोर लढा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 09:04 IST

निवडणुका निष्पक्ष पार पाडण्याबाबत आयोग कधीही तटस्थपणे वागलेला नाही, याचे पुरावेही सदर पत्राच्या रुपाने मिळाले आहेत.

कोलकाता :  निवडणूक आयोगाच्या मार्च २०१९मधील एका पत्रावर भाजपच्या केरळ शाखेचा शिक्का आढळून आला आहे. या प्रकरणामुळे निवडणूक आयोगावर कोणता पक्ष पडद्यामागून नियंत्रण ठेवत आहे हे उजेडात आले आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली.

ममता बॅनर्जी यांनी बागडोगरा येथे प्रचार दौऱ्यावर जाण्याआधी कोलकाता विमानतळावर पत्रकारांना सांगितले की,  निवडणुका निष्पक्ष पार पाडण्याबाबत आयोग कधीही तटस्थपणे वागलेला नाही, याचे पुरावेही सदर पत्राच्या रुपाने मिळाले आहेत. विशिष्ट लोकांनी पडद्यामागून कारवाया करण्याची गरज नाही. 

आमच्याशी थेट लढत द्या, असेही आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय असलेल्या बीडीओ अधिकाऱ्याची बदली नंदिग्राम येथून भवानीपूर मतदारसंघात करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, ही लिपिकाची चूक नव्हे, तर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने केलेले कृत्य आहे, असाही दावा त्यांनी केला.

आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोगोईंची संपत्ती ७.५ कोटी

गुवाहाटी :  आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ क्लेअर गोगोई यांच्या मालमत्तेत वाढ होऊन ती २०२६मध्ये ७.५७ कोटींवर पोहोचली आहे. २०२४ मध्ये ही मालमत्ता ४.६६ कोटींची होती. यातील मोठा वाटा पत्नीचा असल्याचे गौरव गोगोई यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आसाममधील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी असलेल्या एआययूडीएफ प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांची मालमत्ता २२२.३३ कोटींपेक्षा जास्त आहे. मंगळवारी काँग्रेसच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान फेटाळण्यात आले, ज्यात मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा निवडणूक लढवत असलेल्या जलुकबारी मतदारसंघातील एका उमेदवाराचा समावेश आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Face us directly, stop playing from behind: Mamata challenges BJP.

Web Summary : Mamata Banerjee accuses BJP of controlling Election Commission after a letter surfaced with a BJP stamp. She challenged BJP for a direct fight. Separately, Assam Congress leader Gogoi's assets rose to ₹7.5 crore. Three Congress nominations were rejected, including one against CM Sarma.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसAssamआसाम