शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भाषण स्वातंत्र्याचे उल्लंघन

By admin | Updated: October 14, 2014 01:13 IST

दहा दिवसात भाषण शिष्टाचार उल्लंघनाची 400 प्रकरणो केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ने शोधली असून, यातील 120 विषय नेत्यांची भाषणो व मुलाखतीतील आहेत.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील निवडणुकीत मागील दहा दिवसात भाषण शिष्टाचार उल्लंघनाची 400 प्रकरणो  केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ने शोधली असून, यातील 120 विषय नेत्यांची भाषणो व मुलाखतीतील आहेत. याबाबतचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रलयाकडे दररोज पाठविला जातो. राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बलात्कार या विषयावरून केलेल्या विधानावर सेंटरने कारवाईची शिफारस केलेली आहे. 
काही प्रकरणातून नेत्यांना समज, इशारा आणि कारणो दाखवा नोटीस बजावण्याची पध्दत आहेत. 6क् वर नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. दंडात्मक कारवाईची शक्यता अधिक असली तरी, लोकसभा निवडणुकीपासून काही प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराषअट्रात नसली तरी, उत्तरप्रदेश, बिहार, हरियाना, आंध्रप्रदेश, हिमाचल व मध्यप्रदेशात अनेक प्रकरणो न्यायलयात दाखल करण्यात आली. यातील एक प्रकरण उत्तरप्रदेशातील असून, ते भाजापाध्यक्ष अमित शहा यांच्यासंबंधातील आहे.
निवडणूक काळात महिलांचा अवमान करणारे शब्द, सामाजिक घटनेवरून  तणाव निर्माण होईल त्या घटनेचा भाषणात उल्लेख, चिथावणीखोर विधाने, लोक भ्रमित होतील अशी माहिती देणो, खोटी प्रसंशा करणो अशा विषयावर सेंटरने लक्ष्य वेधले होते. लोकसभा निवडणुकीत सेंटरच्याच अहवालावरून उत्तरप्रदेशात अमित शहा यांच्याविरूध्द तक्रार दाखल झाली होती. यावेळी नेत्यांच्या भाषणांचे तपशील, त्यातल बारकावे तपासण्यात आले आहेत. जाहिरात व प्रोग्राम या दोन विभागात विश्ेलषण करण्यात आल्याचे सेंटरच्या सूत्रंनी स्ंगितले. प्रसारण मंत्रलयाने राज्यात सहा वृत्त वाहिन्यांना परवानगी दिली असून, त्यावरील बातम्या, मुलाखती, जाहीरसभांची छाननी सेंटरच्या सदस्यांनी दररोज केली आहे.   25क् कर्मचारी याकामी आहेत. त्यांचा अहवाल गृहमंत्रलयाकडे पाठविण्यात आला. 
 
अहवालातील मुद्दे
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरील टिका, मोदीं व सरकारच्या कारभारावरील आक्षेप,, आर.आर. पाटील यांची बलात्कार विषयावरून केलेली शेरेबाजी, शरद पवार यांनी मोदी व संघाबाबत केलेली विधाने असे सारे मुद्दे अहवालात आहेत.