शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय समिती अध्यक्षपदी एस. के. माळी यांची निवड अकृषी विद्यापीठ : शिक्षकेतर पदाचे सेवाप्रवेश नियम समिती

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

सोलापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या सेवा प्रवेश नियम बनविण्याच्या समिती अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव एस. के. माळी यांची निवड करण्यात आली, तर याच समितीवर सदस्यपदी उपकुलसचिव मलिक रोकडे यांची निवड झाली आहे.

सोलापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या सेवा प्रवेश नियम बनविण्याच्या समिती अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव एस. के. माळी यांची निवड करण्यात आली, तर याच समितीवर सदस्यपदी उपकुलसचिव मलिक रोकडे यांची निवड झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४ मे २0१३ रोजी झालेल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्यात आली होती. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये असलेल्या शिक्षकेतर पदांमध्ये समान नावे असणार्‍या पदनामाच्या नियुक्तीची कार्यपद्धती, अर्हता व सेवाप्रवेश पद्धती इत्यादी बाबी समान असाव्यात, यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदावर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांची संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१ या पदावर नियुक्ती झाल्यामुळे समितीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.
नव्याने तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर निवड झालेले महाराष्ट्रातील अन्य सदस्य पुढीलप्रमाणे डॉ. विनायक इरपाते (कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली), डॉ. व्ही. एन. शिंदे (उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रदीप कोळी (उपकुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), दिनेश कांबळे (उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ), राकेश वळीव (प्र. उपकुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), मलिक रोकडे (उपकुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), वाय. डी. वाघमारे (उपकुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), व्ही. डी. चालीकवार (उपकुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), एस. एस. भांबरे (उपकुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), प्रवीण राठोड (उपकुलसचिव, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती), दिलीप भरड (उपकुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), प्रकाश जयस्वाल (उपकुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूर), रमेश शिंदे (अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ), प्रकाश बच्छाव (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे-१). (प्रतिनिधी) (फोटो टी/युजर/फोटो मध्ये एस.के.माळी व मलिक रोकडे नावाने सेव आहे.)