शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांचा राजीनामा

By admin | Updated: June 9, 2016 05:25 IST

बिहार विद्यालय शालेय परीक्षा मंडळाचे (बीएसईबी) अध्यक्ष लालकेश्वरप्रसाद सिंग यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

एस. पी. सिन्हा,

पाटणा- बिहार विद्यालय शालेय परीक्षा मंडळाचे (बीएसईबी) अध्यक्ष लालकेश्वरप्रसाद सिंग यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिक्षण विभागाने त्यांचा राजीनामा तडकाफडकी मंजूरही केला आहे. राज्यात गाजत असलेल्या १२ वी परीक्षेतील टॉपर घोटाळ्याच्या संदर्भात मंगळवारी बोर्ड कार्यालयावर छापा घालण्यात आला होता. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री अशोककुमार चौधरी यांनी दिली. तत्पूर्वी सिंग यांना शिक्षण विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली होती आणि २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. सिंग यांचा कार्यकाळ १४ जून २०१७ रोजी संपणार होता, परंतु टॉपर वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. लालकेश्वरप्रसाद सिंग यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे.टॉपर घोटाळ्याच्या संदर्भात एसआयटीच्या हाजीपूरच्या जीए इंटर स्कूलच्या केंद्र अधीक्षिका शैलकुमारी यांना ताब्यात घेतले. त्यांना पाटणा येथे आणण्यात आले असून, कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. परीक्षेदरम्यान विशून राय कॉलेजतर्फे जी कॉपी पुरविण्यात आली होती, त्या कॉपीत व बोर्डाने तपासलेल्या कॉपीत बराच फरक आहे, असा खुलासा शैलकुमारी यांनी केला.