शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरा सरकारनं सौरव गांगुलींवर सोपवली मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:39 IST

sourav ganguly tripura : त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर त्रिपुरा सरकारने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाशासित त्रिपुरा सरकारने क्रिकेटच्या दादांवर पर्यटनाच्या ब्रँड ॲम्बेसेडरची  जबाबदारी सोपवली असून गांगुली यांनी याचा स्वीकार केला आहे. मुख्यमंत्री मानिक साहा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

मुख्यमंत्री मानिक साहा यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड ॲम्बेसेडर होण्याचा आमचा प्रस्ताव स्वीकारला ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. मला खात्री आहे की श्री गांगुलीजींच्या सहभागाने राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नक्कीच गती मिळेल."

"...पण हे चाहत्यांना माहित नाही", फायनलमध्ये पोहचताच जड्डूनं ट्रोलर्सची केली बोलती बंद

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्रिपुरा राज्याचे पर्यटनमंत्री सुशांता चौधरी यांनी म्हटले, "आमच्या त्रिपुरा राज्यातील पर्यटनाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी मोठ्या ब्रँडिंगची आवश्यकता होती, ज्यासाठी आम्हाला एका लोकप्रिय ब्रँड ॲम्बेसेडरची गरज आहे, ज्याला संपूर्ण जग ओळखत असेल. जगात त्रिपुराच्या पर्यटनाचा डंका पोहचवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दादा सौरव गांगुली यांच्याहून अधिक लोकप्रिय व्यक्ती ती कोण असू शकते." 

टॅग्स :Saurav Gangulyसौरभ गांगुलीTripuraत्रिपुराtourismपर्यटनTeam Indiaभारतीय क्रिकेट संघBJPभाजपा