शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

जगात अंधार पसरायला लागला...! चंद्राने सूर्याला झाकायला सुरुवात केली, ही वेळ लक्षात ठेवा, इथे लाईव्ह पहा 'रिंग ऑफ फायर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:18 IST

Surya Grahan 2026 Live Updates: वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज! दुपारी ३:२६ ला सुरुवात. भारतात सुतक काळ लागेल का? 'रिंग ऑफ फायर' म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती.

आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागले आहे. हे वलयाकार सूर्यग्रहण असून खगोलशास्त्रामध्ये याला 'रिंग ऑफ फायर' से म्हटले जाते. दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरू झालेले हे ग्रहण सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत चालणार आहे.

जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान अशा प्रकारे येतो की सूर्याचा मधला भाग पूर्णपणे झाकला जातो, पण कडा मात्र प्रकाशित राहतात, तेव्हा आकाशात एक चमकणाऱ्या सोन्याच्या कड्यासारखा आकार तयार होतो. यालाच 'रिंग ऑफ फायर' म्हणतात. आजच्या ग्रहणात चंद्र सूर्याचा ९६ टक्के भाग झाकून टाकणार आहे. सायंकाळी ५:१३ ते ६:११ या दरम्यान हे ग्रहण त्याच्या सर्वोच्च बिंदूवर असेल. अंटार्टिकावरून हे ग्रहण पूर्णपणे कंकणाकृती दिसणार आहे. 

भारतात दिसणार का? सुतक काळ लागेल का?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, जे ग्रहण डोळ्यांना दिसत नाही, त्याचा धार्मिक प्रभाव मानला जात नाही. त्यामुळे भारतात कोणताही 'सुतक काळ' पाळण्याची गरज नाही. नागरिक आपली दैनंदिन कामे आणि पूजा-अर्चा नित्यनियमाने करू शकतात.

राशींवर काय परिणाम होईल?
हे ग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, जरी हे ग्रहण भारतात दिसत नसले, तरी जागतिक स्तरावर राजकीय आणि आर्थिक घडामोडींवर याचा प्रभाव पडू शकतो.

काय काळजी घ्यावी?
जिथे हे ग्रहण दिसणार आहे (दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका इ.), तिथे लोकांनी उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नये. सौर चष्म्याचा वापर करणे अनिवार्य आहे. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दानधर्म करणे धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Annular Solar Eclipse 2026: 'Ring of Fire' Details and Precautions

Web Summary : The first solar eclipse of 2026, a 'Ring of Fire,' occurs on February 17th. Visible from Antarctica, it won't be seen in India, thus no Sutak Kaal applies. Astrologers predict global political and economic impacts. Use solar glasses where visible.
टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणsurya grahanसूर्यग्रहण