शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया! मीम्सचा वापर, निवडणूक आयाेगही अग्रेसर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 07:30 IST

निवडणुकीत राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार तसेच सर्वसामान्य जनतेने साेशल मीडियाचा पुरेपूर वापर केला आहे. प्रतिस्पर्ध्यांवर टीका करण्यापासून ते मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारच्या मीम्सचा वापर झाला. त्यात केवळ विनाेदी नव्हे, तर लाेकप्रिय चित्रपटांमधील गाजलेले संवाद किंवा दृष्यांचा वापरही करण्यात आला. अशा भन्नाट मीम्सने साेशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आयाेगाने साेशल मीडियाचा पुरेपूर वापर केलेला दिसताे. आयाेगाने ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील एका दृष्याचा फाेटाे वापरुन नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. शुक्रवारी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. मतदान केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये मतदान केल्याचे फाेटाे टाकण्याची स्पर्धाच टाकली. काेणी स्वत:चे, मित्रमंडळींचे तसेच मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांचे फाेटाे टाकले. यात तरुणांचा माेठा उत्साह हाेता. 

भाजप, काॅंग्रेस, आप, डीएमके, इत्यादी राजकीय पक्षांनीही विविध मीम्सच्या मालिकांद्वारे प्रचार केला. प्रतिस्पर्ध्यांवर कुरघाेडी तसेच टीका करण्याची संधी साेशल मीडियावर साेडली नाही.

टाॅलिवूड आघाडीवर- अभिनेत्री त्रिशा कृष्णन, अभिनेता विजय थलपती, सूर्या यांच्यासह अनेक दिग्गज तमिळ अभिनेत्यांनी मतदान करुन फाेटाे साेशल मीडियावर टाकले.- मतदान केंद्रांवर त्यांना पाहण्यासाठीही गर्दी झाली. या सेलिब्रिटींनी लाेकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकPoliticsराजकारणmemesमिम्स