शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भावांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्याने बहिणी गहिवरल्या

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

अनाथ मुलांना बांधल्या राख्या : जय हरी ग्रुपचा उपक्रम

अनाथ मुलांना बांधल्या राख्या : जय हरी ग्रुपचा उपक्रम
शेलपिंपळगाव : भाऊ म्हणजे शक्ती... बहीण म्हणजे भक्ती... भाऊ म्हणजे कर्तव्य... बहीण म्हणजे वात्सल्य, असे हे परमपवित्र भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ आणि घ˜ करण्याची नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन जय हरी ग्रुपच्या महिला सदस्यांनी शेलपिंपळगाव येथील संपर्क अनाथ आश्रमातील मुलांना राख्या बांधून मोठ्या उत्साहात साजरे केले. हातात राख्या बांधताना मुलांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य पाहून बहिणींनाही गहिवरून आले.
आळंदी, वडगाव-घेनंद गावांमधील तरुणांचा व्हॉट्सअप सोशल मीडिया जय-हरी ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या राबवीत आहे. ग्रुपमधील महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण अनाथ आश्रमातील मुलांसमवेत साजरा करून इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमात अनिता बर्गे, पल्लवी म्हसे, भारती घेनंद, निकिता शिंदे, चैताली झाडे, आर्या गव्हाणे, श्रेया घेनंद आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
या उपक्रमप्रसंगी विनोद गांधिले, पांडुरंग घेनंद, निखिल गोसावी, शरद झाडे, संदीप घेनंद, अंकुश दौंडकर, संदीप बर्गे, डॉ. अमोल गांगुली उपस्थित होते.

फोटो ओळ :
शेलपिंपळगाव येथील अनाथ आश्रमात रक्षाबंधन साजरे करताना महिला भगिनी.