शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

VIDEO: आयसीयूमध्ये मृतदेह पडून, सर्व डॉक्टर फरार; नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 2:51 PM

CoronaVirus News: हरयाणातील गुरुग्राममधील धक्कादायक घटना; रुग्णांच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

गुरुग्राम: दिल्लाच्या शेजारी असलेल्या सायबर सिटी गुरुग्राममध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये असलेल्या किर्ती रुग्णालयात एकाच रात्री ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन संपल्यानं रुग्ण दगावल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असताना, रुग्ण दगावत असताना डॉक्टरांनी पळ काढला.मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळकिर्ती रुग्णालयात २० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील ६ जणांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले, त्यावेळी आयसीयूला कुलूप होतं आणि त्यातील कर्मचारी गायब होते. मात्र समोर आलेला व्हिडीओ जुना असून सध्याच्या परिस्थितीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये असलेल्या किर्ती रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. परिस्थिती बिकट असताना रात्री साडे दहाच्या सुमारास डॉक्टरांनी पळ काढला. त्यामुळे २० रुग्णांचा जीव संकटात सापडला. यापैकी ६ जणांचा प्राण गेला. रुग्णालयात गंभीर परिस्थिती असताना डॉक्टरांनी पळ काढल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. आप्तांच्या निधनाची माहिती समजताच नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यांनी पोलिसांना बोलावलं. मात्र पोलिसांनीदेखील काही डॉक्टरांना पळून जाऊ दिलं, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या