शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल्स...

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

बचत गटांना दुकाने देण्याची मागणी

बचत गटांना दुकाने देण्याची मागणी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती असल्याने जिल्ह्यात १२५ स्वस्त धान्य दुकाने बचत गटाला द्यावीत, अशी मागणी अखिल भारतीय समता सैनिक दलातर्फे अन्नधान्य पुरवठा व उपभोक्ता केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली. तक्षशिला बुद्धविहार येथे सत्कार करून निवेदन सादर केले. त्यावेळी डी.व्ही. खिल्लारे, सुखदेव केदार, शेषराव हणमंते, पुरुषोत्तम वंजारी, प्रतिभा मगरे, चंद्रकला रगडे, जयाताई गजभिये, मनीषा वाघ, सविता रगडे, मनीषा गडवे, कांचन जाधव, सुलोचना शिंगारे आदींची उपस्थिती होती.
--------------
राष्ट्रीय दलित पँथरची मागणी
औरंगाबाद : हैदराबाद येथील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय दलित पँथरचे मराठवाडा अध्यक्ष आनंद कस्तुरे, मिथुन बागूल, गणेश रंधवे, सिद्धार्थ खरात, सुनील घुसळे, नितीन नाडे, विशाल बागूल, विठ्ठल विभूते आदींनी केली आहे.
-----------

आकाश दामले यांची निवड
औरंगाबाद : जनक्रांती संघटनेच्या औरंगाबाद शहर जिल्हा विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश दामले यांची निवड करण्यात आली. ही निवड संस्थापक अध्यक्ष प्रदीप त्रिभुवन यांनी केली आहे.
----------------
(फोटो)
अनिल धुळे यांची निवड
औरंगाबाद : छावा क्रांतिवीर सेनेच्या शहर कार्याध्यक्षपदी अनिल धुळे पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शहराध्यक्ष करण नरके यांनी दिले आहे.
----------
(फोटो)
संतोष जगताप यांची निवड
औरंगाबाद : संभाजी सेनेच्या शहर संघटकपदी संतोष जगताप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेश संघटक सखाराम काळे पाटील यांनी केली आहे.
------------
शिक्षणरत्न पुरस्कार वाघ यांना
औरंगाबाद : महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषदेच्या वतीने प्राचार्य डॉ. रतन वाघ यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ब्रिगेडियर सुधीर सावंत व युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले (कोल्हापूर), फ.मुं. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

(फोटो आहे)